सरपंच माहिती - grampanchayat

सरपंच माहिती - grampanchayat

  • 3.9 MB

    파일 크기

  • Android 4.3+

    Android OS

सरपंच माहिती - grampanchayat 정보

सरपंच ह्या अँप मध्ये आपल्याला सरपंच व ग्रामंचायत यांची माहिती दिली आहे.

ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच (Sarpanch ) म्हणतात.सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कारभार पहात असतो.

त्याच्या मदतीला ग्रामपंचायतीचा सेवक किंवा शिपाई व ग्रामसेवक असतो. गावाच्या शासकीय कारभाराचा प्रमुख म्हणून त्याची निवडणुकीद्वारे नेमणूक होते.

ह्या प्रकारची व्यवस्था भारतामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे.

ह्या अँप मध्ये खालील माहिती दिलेली आहे.

"सरपंचाचा कार्यकाल",

"ग्रामपंचायत (Grampanchayat ) कायद्यातील कलमे ",

"सरपंच व उपसरपंच",

"अविश्वासाचा ठराव",

"अविश्वासाचा ठराव निष्फळ ठरल्यास",

"राजीनामा ",

"मानधन",

"अधिकार व कार्ये",

"ग्रामसेवक",

"ग्रामसेवकाचे काम",

"ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने",

"ग्रामपंचायतीची कामे",

"ग्रामसभेच्या बैठका",

"अर्थसंकल्प",

"ग्रामसभा",

"ग्रामपंचायत सदस्य संख्या",

"ग्रामपंचायत सदस्या करिता राखीव जागा",

"ग्रामपंचायतीची मुदत",

"अध्यक्ष",

"ग्रामसभा करीत असलेली कामे",

"केंद्र पुरस्कृत योजना",

"राज्य पुरस्कृत योजना",

"सरपंचाने कोणत्या कामासाठी किती निधी खर्च केला?"

त्यामुळे हे अँप लगेच डाऊनलोड करा.हे ऍप विनाशुल्क व विना इंटरनेट शिवाय वापरू शकता.

► ■Disclaimer :

◆This App is just for the information purpose only, the details about the various schemes of the central and state government is being posted basis on the information available through the government’s official Schemes websites.

◆We only provide information to readers and visitors that are available in following government public domains.

◆ We are not any official partner of the Government or a linked with any way with government. We just show their website in our application as webview format.

◆ We do not own any website available in app.

◆We do not affiliated

with any government entity, services or person.

◆ People use app for personal information purpose only. Application is not affiliated with any government services or person.

◆We do not affiliated with any government entity, services or person.

■Source of information:-

This information provided by goverment in public domain for more information visit this website:

https://rdd.maharashtra.gov.in/centrally

더 보기

What's new in the latest 1.0

Last updated on 2020-11-14
New App Enjoy...
더 보기

비디오 및 스크린 샷

  • सरपंच माहिती - grampanchayat 포스터
  • सरपंच माहिती - grampanchayat 스크린샷 1
  • सरपंच माहिती - grampanchayat 스크린샷 2
  • सरपंच माहिती - grampanchayat 스크린샷 3
  • सरपंच माहिती - grampanchayat 스크린샷 4

सरपंच माहिती - grampanchayat apk 정보

최신 버전
1.0
카테고리
교육
Android OS
Android 4.3+
파일 크기
3.9 MB
Available on
APKPure에서 안전하고 빠른 APK 다운로드
APKPure는 바이러스 없는 सरपंच माहिती - grampanchayat APK 다운로드를 위해 서명 확인을 사용합니다.

सरपंच माहिती - grampanchayat의 오래된 버전

APKPure 아이콘

APKPure 앱을통한매우빠르고안전한다운로드

한번의클릭으로 Android에 XAPK/APK 파일을설치할수있습니다!

다운로드 APKPure
thank icon
사용자 환경을 개선하기 위해 이 웹 사이트의 쿠키 및 기타 기술을 사용합니다.
이 페이지의 링크를 클릭하면 당사의 개인 정보 보호 정책쿠키 정책에 동의하는 것입니다.
더 알아보기