Talent Search | प्रज्ञाशोध परीक्षा अॅप

Talent Search | प्रज्ञाशोध परीक्षा अॅप

Gurumauli
Oct 17, 2019
  • 7.5 MB

    Dimensione

  • Android 4.1+

    Android OS

Informazioni su Talent Search | प्रज्ञाशोध परीक्षा अॅप

Per la classe da uno a quarto Basato su Bhudargad Talent Search Pattern (BTS)

संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेला आणि तत्कालीन गटशिक्षणाधिकारी व माजी शिक्षण सहाय्यक संचालक मा.श्री.संपत गायकवाड साहेब यांनी सुरु केलेला भुदरगड शिक्षण विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजेच भुदरगड टॅलेंट सर्च (BTS). या भुदरगड प्रज्ञाशोध परीक्षेची पायाभूत तयारी आनंददायी व ज्ञानरचनावादी पद्धतीने करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत प्रज्ञाशोध परीक्षेचं मोबाईल अॅप. गुरुमाउली प्रस्तुत या अॅपमध्ये इयत्ता पहिली व दुसरीसाठी जवळपास ३००० प्रश्नांचा समावेश आहे. या अॅपमध्ये इयत्ता पहिली व दुसरीचे भाषा , गणित आणि इंग्रजी विषयातील सर्व घटकांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रश्नरचना केलेली आहे. भाषा , गणित आणि इंग्रजी विषयातील पाठ्यपुस्तकातील भरपूर चित्रांचा समावेश केला असल्याने मुले हे सर्व प्रश्न आनंदाने सोडवतील. प्रत्येक घटकांवर किती प्रश्नसंख्या समाविष्ट आहे, त्याचबरोबर सर्व प्रश्न सोडवल्यावर शेकडा गुण किती मिळाले , याचा अचूक निकाल लगेच मिळतो. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी प्रस्तुत अॅप नक्कीच उपयोगी पडेल याची आम्हाला खात्री आहे.
Mostra Altro

What's new in the latest 4.0

Last updated on 2019-10-18
Bugs fixing
Useful for first to forth standard.
Suitable for the preparation of the competition.
Based On Bhudargad Talent Search Pattern.(BTS)
Mostra Altro

Video e screenshot

  • Talent Search | प्रज्ञाशोध परीक्षा अॅप per il Trailer ufficiale Android
  • 1 Schermata Talent Search | प्रज्ञाशोध परीक्षा अॅप
  • 2 Schermata Talent Search | प्रज्ञाशोध परीक्षा अॅप
  • 3 Schermata Talent Search | प्रज्ञाशोध परीक्षा अॅप
  • 4 Schermata Talent Search | प्रज्ञाशोध परीक्षा अॅप
  • 5 Schermata Talent Search | प्रज्ञाशोध परीक्षा अॅप
  • 6 Schermata Talent Search | प्रज्ञाशोध परीक्षा अॅप
  • 7 Schermata Talent Search | प्रज्ञाशोध परीक्षा अॅप

Informazioni sull'APK Talent Search | प्रज्ञाशोध परीक्षा अॅप

Ultima versione
4.0
Categoria
Istruzione
Android OS
Android 4.1+
Dimensione
7.5 MB
Sviluppatore
Gurumauli
Download APK sicuri e veloci su APKPure
APKPure utilizza la verifica delle firme per garantire download di APK Talent Search | प्रज्ञाशोध परीक्षा अॅप senza virus per te.
Icona APKPure

Download super veloce e sicuro tramite l'app APKPure

Basta un clic per installare i file XAPK/APK su Android!

Scarica APKPure
thank icon
We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.
Learn More about Policies