Radio Patan
5.0
Android OS
Acerca del Radio Patan
Radio Patan es la estación de radio en línea
नमस्कार ! पाटण तालुक्यातील मुला मुलींना शिक्षण या मूलभूत गरजेची उपलब्धता व्हावी या उद्देशाने आठ डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ठ रोजी कोयना शिक्षण संस्थेची स्थापना करण Davavor. य आली आली आली. उच्च शिक्षणाची सोय पाटण मध्येच व्हावी या हेतूने पंधरा जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी बाळासाहेब देस sigue. 'ज्ञानदीपेन भास्वता' अर्थात ज्ञानरूपी दिव्याच्या सहाय्याने अज्ञानuestos सध्या कॉलेजमध्ये ज्युनियर व्होकेशनल विभाग आणि कला, वाणिज्य, बी.सी. ए. , विज्ञान या विद्याशाखांंचे अकरावीपासून पदवीपर्यंतचे, तसेच एम ए, एम कॉम, एम एस्सी हे अभ्यासक्रम शिकविले जातात. कॉलेजची प्रशस्त भव्य अशी इमारत, समृद्ध ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, भव्य वातानुकूलित ऑडेटोरियम, आधुनिक सोयींनी युक्त इन्डोर जिमखाना, तज्ज्ञ व्यासंगी प्राध्यापकवर्ग , तत्पर प्रशासकीय सेवकवर्ग, उत्कृष्ट निकालाची परंपरा, मुलामुलींच्या साठी स्वतंत्र वसतिगृह, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, निसर्गप्रेमी मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना , पोलिस भरती प्रशिक्षण केंद्र, माजी विद्यार्थी संघ, ओपन जिम, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक विभाग, प्लेसमेंट सेल, एनसीसी युनिट, प्राध्यापकांची विद्यार्थी दत्तक पालक योजना तसेच जे ई ई व नीट या परीक्षांची तयारी करून घेणारा कोयना पॅटर्न ही कॉलेजची खास वैशिष्ट्ये आहेत .
पाटण तालुक्याचे भाग्यविधाते माननीय श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद, संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सोपानराव चव्हाण, जनरल सेक्रेटरी माननीय श्रीमंत अमरसिंह पाटणकर, उपाध्यक्ष प्रकाशराव पाटील यांचे कुशल नेतृत्व आणि तरुण , उत्साही संचालक माननीय श्रीमंत याज्ञसेन पाटणकर आणि माननीय संजीव चव्हाण व सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्यांचे उत्स्फूर्त सहकार्य, प्रagaध्यापक व प्रशासकीय सेवकांचे अथक प्रयत्न, पालक व माजी विद्lex थguna यguna मोल मोल सहक सहक व आणि आणि य Ndos. व यशस यशस आहे आहे आहे आहे आहे व व व.
श्रोते हो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस इथून पुढील सर्व मजकूर आहे तसा घेणे
Novedades más recientes 1.0.1
Información de Radio Patan APK
Descarga rápida y segura a través de APKPure App
¡Un clic para instalar archivos XAPK/APK en Android!